|
कसे पोहचाल |
|
|
|
हवाई मार्ग :-सर्वात जवळचा विमानतळ पुणे येथे असून तेथून कृषि विज्ञान केंद्र 100 कि.मी. अंतरावर आहे. रेल्वे मार्ग:- कृषि विज्ञान केंद्रात येण्यासाठी सर्वात जवळची रेल्वेस्थानके दौंड व पुणे येथे असून तेथून अनुक्रमे 40 व 100 कि.मी.अंतरावर केंद्र आहे व रस्त्याने जोडलेले आहे. इतर वाहनाने:- कृषि विज्ञान केंद्र हे बारामती निरा रोडवर असून हे बारामती पासून 5 कि.मी.अंतरावर आहे. बारामती बस स्थानकापासून केंद्राकडे येण्यासाठी बस व रिक्षाची सुविधा उपलब्ध आहे. |