| उपक्रम |
|||
|
|||
| असे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुष्कळ प्रशिक्षणार्थीना स्वत:च्या कुक्कुटपालन फार्म, शेळी फार्म, दुग्धव्यवसाय फार्म, रेशीम उत्पादन रोपवाटिका इ .मुळे स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे .महिलांचा शेतीकामातील सहभाग खूप महत्वाचा असल्यामुळे त्यांना तांत्रीकदृष्टया परीपूर्ण करण्यासाठीच्या प्रयत्नावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. | ![]() |
||
|
2. प्रात्यक्षिके |
|
||
|
3. प्रक्षेत्रावरील चाचण्या विविध संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान क़धी कधी ठराविक कृषि पर्यावरणामध्ये लागू होत नाही. अशा वेळी त्या त्या ठिकानची नैसर्गिक साधन सामुग्री लक्षात घेवून ते तंत्रज्ञान अधिक प्रभावी व उपयूक्त ठरण्यासाठी इतर बाबींची जोड देणे यालाच संबोधले जाते अशा स्वरूपाचे उपयोजित संशोधनही कृषि विज्ञान केंद्रे ऑन फार्म ट्रायलच्या माध्यमातून करतात |
|||
|
4. विस्तारविषयक इतर उपक्रम शेतकरी मेळावा शेतकरी सहली शिवारफेरी इ. अनेक उपक्रम केंद्रतर्फे राबवले जातात या सर्व उपक्रमांना शेतक याकडून उत्तम प्रतिसाद लाभतो. नाममात्र शुल्क आकारून शेतकरी सहलींचे आयोजन केले जाते. |
|||
|
किसान मेळा/ शेतकरी मेळावा
उदा. कॉफी लागवड विषयक सेमीनार |
सध्याच्या काळात महत्वाचा विषय या कल्पनेवर आधारित उदा -इ .एम . च्या वापराचे प्रात्यक्षिक |
||
|
महाराष्टात आणि महाराष्टाबाहेरील नाविन्यपूर्ण शेतकरी आणि संस्थांना भेटी उदा -बेदाना प्रतवारी करणारे आयात केलेले यंत्र दाखविण्यासाठी सहल व्हॅनिला बाग पाहण्यासाठी राज्याबाहेर सहल. |
|||
![]() ªÉ¶Éº´ÉÒ iÉÆjÉYÉÉxÉÉSÉä |ÉÉiªÉÊIÉEò nùÉJÉ´ÉhªÉɺÉÉ`öÒ |
![]() Interstate Study tour to see vanilla garden |
||
| 5.
शिक्षण नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुकत विदयापीठाने कृषि विज्ञान केंद्रास कृषि विषयक अभ्यासकेंद्र म्हणून कृषि विषयक एकूण चार पदविका आणि एक पदवि ( फळबाग शास्त्र )अभ्यासक्रम चालवण्यास मान्यता दिली आहे |
|||