| कृषि विज्ञान केंद्रù | उदिष्टये | कृषि विज्ञान केंद्राची उदिष्टये |
| ùकृषि विज्ञान केंद्र | ![]() |
||
|
आधुनिक क़ृषि तंत्रज्ञान शेतक-यांच्या शेतावर लवकरात लवकर पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावर कार्यरत असणा-या कृषि विज्ञान केंद्राची स्थापना कृषि विकास प्रतिष्ठान, बारामती येथे भारतीय कृषि अनुसंधान परीषद (I.C.A.R) या भारत सरकाच्या संस्थेमार्फत करण्यात आली आहे . या कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्टातील दुष्काळी भ kगkत येते. विविध संशोधन संस्थामधून संशोधित झालेले तंत्रज्ञान शेतक-यांच्या शेतावर कमीत कमी कालावधीत पोहोचवणे हे कृषि विज्ञान केंद्राचे मुख्य उदिष्ट आहे. जेणेकरुन शेती आणि संबंधित क्षेत्रातील उत्पादन, उत्पादकता आणि उत्पन्नात कायमस्वरुपी वाढ होईल . हे उदिष्ट साध्य करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या आराखडयात चार उदिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. |