या किडींच्या नियंत्रणासाठी टोकदार तारेने छिद्रातील जिवंत अळ्यांचा भोसकून
नाश करावा.
खोडावरील ओल्या छिद्रात बोअरर मिश्रण (१ भाग कार्बनडाय सल्फाईड + १ भाग
क्रियोसीट तेल) पिचकारीच्या सहाय्याने घालून छिद्रे चिखलाने बंद करावीत.
खंडी रॉड झाडाच्या होल मध्ये घालून भुंगा अथवा किडा बाहेर काढावा. त्यानंतर
पेट्रोल किंवा फेनवेलरेट ५ मि.ली. अथवा डायक्लोरोव्हॉस १० मि.ली. यांचे एक
लिटर पाण्यात मिश्रण करून ते होल मध्ये टाकावे. व होल मातीन बंद करावे.